Friday, 23 February 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



        जळगाव, दि. 23 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
            शनिवार दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. दुपार 1 वा. 30 मि.नी पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वा. 30 मि.नी ते सायं 7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. सायं 7 वा. 30 मि.नी पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
रविवार दि. 25 फेब्रुवारी  रोजी सकाळी 10 वा. पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी  1 वा. 30 मि.नी. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वा. 30 ते. सायं 7 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. सायं 7 वा. 30 मि.नी. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. रात्री 10 वा. 40 मि.नी. जळगावकडे प्रयाण. रात्री 11 वा.10 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री 11 वा. 13 मि.नी अमरावती एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रयाण.
०००

No comments:

Post a Comment