जळगाव दि. १२ :- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विभागाचे मंत्री ना. जयकुमार रावल हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
सोमवार दि. १२ मार्च रोजी रात्री ८.४० वाजता दोंडाईचा जि. धुळे येथून शासकीय/खाजगी वाहनाने चाळीसगाव जि. जळगावकडे प्रयाण. रात्री १०.४० वाजता चाळीसगाव जि.जळगाव येथून हावडा मुंबई मेलने मुंबईकडे प्रयाण.
000

No comments:
Post a Comment