जळगाव, दि.23- माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई देविसिंह पाटील या मंगळवार दिनांक 24 एप्रिल, 2018 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे
मंगळवार दि. 24 एप्रिल, 2018 रोजी रात्री 11 वा. 13 मि.नी. अमरावती एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण व राखीव.
०००

No comments:
Post a Comment