जळगाव,
दि. 16 - राज्याचे
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे दिनांक 17 मे, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार
दि. 17 मे, 2018 रोजी सकाळी 6.00 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन सकाळी 6 वा.
10 मि.नी जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 6 वा. 30
मि.नी. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००
No comments:
Post a Comment