जळगाव, दि.7 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना.
गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा 8 ते 10 सप्टेंबर, 2018
रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार, दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे
राखीव. सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना
भेटी. दुपारी बारा वा. तीस मि. नी पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी चार वा.
धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं सात वा पाळधी, ता. धरणगावकडे
प्रयाण. सायं सात वा तीस मि.नी पाळधी, ता.
धरणगाव येथे आगमन व राखीव.
रविवार, दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाळधी,
ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील
विविध गावांना भेटी. दुपारी बारा वा. तीस मि.नी पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व
राखीव. दुपारी चार वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं सात वा. पाळधी,
ता. धरणगावकडे प्रयाण. सायं सात वा. तीस मि.नी. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व
राखीव.
सोमवार, दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाळधी,
ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील
विविध गावांना भेटी. दुपारी बारा वा तीस मि.नी. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व
राखीव. दुपारी चार वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावाना भेटी. सायं सात वा. पाळधी,
ता. धरणगावकडे प्रयाण. सायं सात वा. तीस मि.नी. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
रात्री साडेदहा वा. जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री सव्वा अकरा वा. जळगाव
येथून अमरावती एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण. ०००००
No comments:
Post a Comment