Friday, 5 October 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा


जळगाव, दि.5:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शनिवार दि.6 ऑक्टोबर 2018 रोजीचा  जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
 शनिवार दि. 06 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत धरणगांव तालुक्यातील विविध गावांना भेटी, दुपारी 1 वा. पाळधी                 ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7 वा. 30 मि.नी पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००

No comments:

Post a Comment