Friday, 1 February 2019

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

        जळगाव, दि. 1 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
            शनिवार, दिनांक 2 फेब्रुवारी, 2019 रोजी सकाळी 9.30 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव जि. जळगाव येथे राखीव. सकाळी 10 वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावाना भेटी. दुपारी 1.00 वाजता जळगाव जिल्हा शिवसेना पक्षाच्या जिल्हा बैठकीस उपस्थिती. स्थळ - सुरेशदादा जैन यांचे निवासस्थान. दुपारी 3 वाजता जळगाव येथून शासकीय वाहनाने नाशिककडे प्रयाण.
०००

No comments:

Post a Comment