जळगाव, दि.
6 - राज्याचे पशुसंवर्धन,
दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री ना. महादेव जानकर हे गुरुवार, दि. 7 फेब्रुवारी,
2019 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार, दि. 7 फेब्रुवारी, 2019 रोजी 7. 03 वाजता
चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रामगृह चाळीसगावकडे प्रयाण. सकाळी 7.13
वाजता शासकीय विश्रामगृह, चाळीसगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 1.30 वाजता शासकीय
विश्रामगृह, चाळीसगाव येथून कारणखेडा, ता. अंमळनेरकडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता
कारणखेडा येथे आगमन व विविध विकास कामांच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. संपर्क
:- श्री पंकज धनगर, दुपारी 4 वाजता राष्ट्रीय समाज पक्ष आढावा बैठक व कार्यकर्ता
मेळावा. स्थळ :- उल्लाद नगर,
ठिकाण - पिंपळे रोड, अंमळनेर. संपर्क - श्रीमती शितलताई चिंचोरे. सायं 6 वा. वाघ+पलांडे
यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- बन्सीलाल पॅलेस, प्रतापमिल
कंपाउंन्ड, अंमळनेर, जि. जळगाव. रात्री 11 वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथून अमरावती
एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment