Wednesday, 17 July 2019

जल शक्ती अभियानाचे संचालक संजय सिन्हा जिल्हा दौऱ्यावर

           जळगाव, दि.17- केंद्रीय सह सचिव तथा संचालक, जल शक्ती अभियान, नवी दिल्ली श्री. संजय सिन्हा हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
         श्री. सिन्हा यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-  शुक्रवार, दिनांक 19 जुलै, 2019 रोजी सकाळी 8.30 वाजता औरंगाबाद येथून जळगावकडे प्रयाण व दुपारी 12.30 वाजता जळगाव येथे आगमन. दि. 19 व 20 जुलै, 2019 रोजी जळगाव येथे राखीव. रविवार, दिनांक 21 जुलै, 2019 रोजी जळगाव येथून सकाळी 9.00 वाजता औरंगाबादकडे प्रयाण.
                                                                        ०००

No comments:

Post a Comment