Friday, 18 October 2019

4 नोव्हेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


जळगाव, दिनांक 18 - जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारी, 4 नोव्हेंबर, 2019 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे
000

No comments:

Post a Comment