जळगाव,
दि. 15 (जिमाका) - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज जळगावात विविध
कार्यक्रम होत आहे.
या
कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री यांचे आज दुपारी 1.00 वा खास विमानाने जळगाव
विमानतळावर आगमन झाले.
यावेळी
महापौर भारतीताई सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील आदिंनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन
स्वागत केले.
यानंतर
मुख्यमंत्री जैन इरिगेशन येथील पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी हेलीकाप्टरने रवाना
झाले.
00000



No comments:
Post a Comment