Saturday, 8 February 2020

संत रविदास महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

     जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) - संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
     यावेळी तहसीलदार रविंद्र मोरे यांच्या हस्ते संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी लेखाधिकारी श्री. उंबरकर, श्री. वानखेडे, मिलींद बुवा, योगेश पाटील, वाय. एस. पाटील, सुनील निंबाळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                                       0000

No comments:

Post a Comment