Thursday, 28 May 2020

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन




            जळगाव, दि. 28 (जिमाका) - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे, नायब तहसीलदार रविंद्र मोरे, विकास लाडवंजारी यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment