जळगांव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त
आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते
प्रतिमापूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. यावेळी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे
अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी
राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (पूर्नवसन)
शुभांगी भारदे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी,
कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment