जळगाव, (जिमाका) दि. 26- महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे -
शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर, २०२०२ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी ९.३० वा. जळगाव व धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी १.०० पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी २.३० वा. पाळधी, ता. धरणगाव येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. दुपारी ३.०० वा. अजिंठा विश्रामगृह, जळगाव येथे गिरणा कालवा सल्लागार समितीची बैठक. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
000
No comments:
Post a Comment