जळगाव, (जिमाका) दि. 23 :- नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उप जिल्हा निवडणुक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसिलदार (सर्वसाधारण) सुरेश थोरात यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment