जळगाव,
दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे बहुजन कल्याण, खार जमीन विकास, मदत व
पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार हे मंगळवार, 26 ऑक्टोबर, 2021
रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
मंत्री
श्री. वडेट्टीवार यांचा दौरा असा : मंगळवार, 26 ऑक्टोबर, 2021 रोजी सकाळी 9.00 वा
जळगाव विमानतळ येथे विशेष विमानाने आगमन. सकाळी 9.30 वाजता बऱ्हाणपूरकडे (मध्य
प्रदेश) प्रयाण (मार्गे – जळगाव-भुसावळ- मुक्ताईनगर-हतनूर), दुपारी 1.30 वाजता
जळगावकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता जळगाव येथे आगमन व अजिंठा विश्रामगृह येथे राखीव.
दुपारी 3.45 वाजता जळगाव विमानतळकडे प्रस्थान, दुपारी 4 वाजता जळगाव विमानतळ येथे
आगमन व विशेष विमानाने (CJ२) मुंबईकडे
प्रयाण करतील.
00000
No comments:
Post a Comment