जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 7 - वायुवेग पथकाने तपासणी केलेली वाहने, थकीत कर भरणा न भरलेली वाहने पथकामार्फत अटकावून ठेवलेली आहेत. अशा वाहन मालकाकडून सदर वाहनांचा दंडाचा भरणा करण्यात आलेला नसून, सदरची वाहने मोडीत (स्क्रॅप) काढण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर वाहनांचा लिलाव करण्यात येणार असून, वाहनांची यादी खालील प्रमाणे.
वाहन
क्रमांक – वाहन प्रकार
3)
एमएच-19/एस-7094 – मालवाहू ऑटोरिक्षा, 2) एमएच-19/एस-3634
– मालवाहू ऑटोरिक्षा, 3)एमएच-19/एस-2443 – मालवाहू ऑटोरिक्षा, 4) एमएच-19/एस-2800
– मालवाहू ऑटोरिक्षा, 5) एमएच-19/एस-1755 – मालवाहू ऑटोरिक्षा, 6) एमएच-23/6991 –
मालवाहू ऑटोरिक्षा, 7) एमएच-19/एस-2640 – मालवाहू ऑटोरिक्षा, 8) एमएच-19/जे-2942 –
मालवाहू ऑटोरिक्षा (ट्रॉलीसह), असे आवाहन, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्याम
लोही, यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment