जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 2 - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी झाली. कार्यालयातर्फे मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थी, कर्जधारक लाभार्थी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे अरुण प्रकाश, जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
00000
No comments:
Post a Comment