जळगाव दि.19 ( जिमाका ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,
निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, उपजिल्हाधिकार गजेंद्र पाटोळे,यांनीही अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय अधिनस्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000000




No comments:
Post a Comment