जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) :- औदयोगिक प्रशिक्षण संस्था, मुलीची जळगाव ही संस्था मुलींची / महिलांची असून या संस्थेत प्रवेश प्रक्रिया 5 जून , 2024 पासून सुरु झाली आहे.
महिला व मुलींसाठी ड्रेस मेकींग, बेकर ॲण्ड
कन्फेशरी, फॅशन टेक्नोलॉजी, कॉस्मोटोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आसीटीएसएम इत्यादी
उपयोगी व्यवसाय असून ऑनलाईन अर्ज करुन प्रवेश देणे सुरु आहे. असे प्राचार्य औद्योगिक
प्रिाश्क्षण संस्था मुलींची जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment