Tuesday, 28 January 2025

जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा

         जळगाव, दि. 28  (जिमाका): - राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन हे  मंगळवार दि. 28  जानेवारी, 2025 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे –

           मंगळवार दि. 28  जानेवारी रोजी रात्री  09.15  वाजता राजधानी एक्सप्रेसने रेल्वे स्थानक भुसावळ येथे आगमन, व भुसावळ स्थानक येथून मोटारीने स्टार रिसोर्ट, भुसावळकडे प्रयाण,  रात्री 09.25 वाजता स्टार रिसोर्ट, भुसावळ  येथे आगमन व चि. पियुष व चि. सौ. कां. मुस्कान यांच्या विवाहाप्रित्यर्थ स्वागत समारोहास उपस्थिती.  सोईनुसार स्टार रिसोर्ट, भुसावळ जि. जळगाव येथुन मोटारीने जामनेरकडे प्रयाण, सोईनुसार खाजगी निवासस्थान, जामनेर, जि. जळगाव येथे आगमन व राखीव.

०००००००००

No comments:

Post a Comment