जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा )- केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा दिनांक 02 ते 03 मार्च 2025 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे
रविवार, दिनांक 02 मार्च, 2025 रोजी
सकाळी 07 वाजता नवजीवन एक्स्प्रेस भुसावळ स्टेशन आगमन. सकाळी 07.30 वाजता भुसावळ
जंक्शन येथून मोटारीने रवाना. सकाळी 08.00 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन रवाना.
सकाळी 10.00 तास ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 1.00 ते दुपारी 4.00
मुक्ताईनगर येथे निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत बैठक. मुक्ताईनगर येथे मुक्काम.
सोमवार, दिनांक 03 मार्च, 2025 रोजी
सकाळी 9.00 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीने रवाना, सकाळी 10:30 वाजता सावखेडा
रावेर येथे आगमन. सकाळी 10.30 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंत सावखेडा रावेर येथे
स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक. सकाळी 11.00 वाजता सावखेडा रावेर येथून रवाना
(चोपडा आणि एरंडोल मार्गे, प्रत्येक ठिकाणी १५ मिनिटे थांबा). दुपारी
1.30 वाजता चाळीसगाव येथे आगमन. दुपारी 1.30 ते दुपारी 2.30 चाळीसगाव येथे स्थानिक
लोकांसोबत बैठक. दुपारी 2.30 वाजता चाळीसगाव येथून मोटारीने छत्रपती संभाजीनगर
विमानतळ येथे रवाना.
०००००००००
No comments:
Post a Comment