जळगाव दि - 28( जिमाका ) : ना. संजय सावकारे, मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढिल शुक्रवार, दिनांक 28 मार्च, 2025 रात्री 01.10 वाजता 22177 भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण, रात्री 01.20 वाजता निवासस्थान येथे आगमन व राखीव.
००००००००००
No comments:
Post a Comment