जळगाव, दि. 18 जुलै (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा आज, शुक्रवार दिनांक 18 जुलै, 2025 रोजी जळगाव जिल्हा दौरा होत आहे.
शुक्रवार दिनांक 18 जुलै, 2025 रोजी सायंकाळी
07.55 वाजता मुंबई विमानतळ येथून विमानाने जळगाव कडे प्रयाण. रात्री 09.15 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय
वाहनाने पाळधी ता. धरणगांव जि. जळगाव कडे प्रयाण. रात्री 08.50 वाजता जळगाव येथून शासकीय
वाहनाने पाळधी ता. धरणगांव जि. जळगाव कडे प्रयाण. रात्री 09.45 वाजता पाळधी ता. धरणगांव
जि. जळगाव येथे आगमन व राखीव.
००००००००००
No comments:
Post a Comment