जळगाव, दि. ६ - केंद्रीय संरक्षण
राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे शुक्रवार ८ डिसेंबर रोजीचा जिल्हा दौरा कार्यकम याप्रमाणे-
मुंबई सीएसटी येथून कोलकाता मेलने चाळीसगावकडे प्रयाण. शुक्रवार ८ डिसेंबर
रोजी पहाटे २ वा ५८ मि.नी. चाळीसगाव, जि. जळगाव येथे आगमन व पहाटे ३ वा. चाळीसगाव,
जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment