Wednesday, 6 December 2017

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा दौरा



        जळगाव, दि. - केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे शुक्रवार ८ डिसेंबर रोजीचा जिल्हा दौरा कार्यकम याप्रमाणे-
मुंबई सीएसटी येथून कोलकाता मेलने चाळीसगावकडे प्रयाण. शुक्रवार ८ डिसेंबर रोजी पहाटे २ वा ५८ मि.नी. चाळीसगाव, जि. जळगाव येथे आगमन व पहाटे ३ वा. चाळीसगाव, जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण. 
00000

No comments:

Post a Comment