Tuesday, 19 December 2017

राज्यपाल श्री. सी. विद्यासागर राव यांचा जळगाव दौरा कार्यक्रम



       जळगाव, दि. 19 - राज्यपाल श्री. सी. विद्यासागर राव हे दि. 20 डिसेंबर, 2017 रोजी  जळगाव येथे येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम ‍याप्रमाणे.
        बुधवार दि. 20 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 8 वाजता मा. राज्यपाल यांचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून खाजगी विमानाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 8 वा. 35 मि.नी. मा. राज्यपाल यांचे जळगाव विमानतळ येथे आगमन. सकाळी 8 वा.35 मि.नी. ते 8 वा. 45 वाजेपावेतो राखीव. सकाळी 8 वा. 45 वाजता मा.राज्यपाल यांचे जळगाव विमानतळ येथून शासकीय वाहनाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावकडे प्रयाण. सकाळी 9 वा.10 मि.नी. मा. राज्यपाल यांचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आगमन. सकाळी 9 वा. 10 मि.नी. ते 9 वा. 15 वाजेपर्यंत राखीव. सकाळी 9 वा.15 मि.नी. ते 9 वा.45 वाजेपर्यंत मा.राज्यपाल यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील ऑनलाईन परीक्षा केंद्राचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9 वा.45 मि.नी. मा. राज्यपाल यांचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून शासकीय वाहनाने जैन हिल्स, जळगावकडे प्रयाण. सकाळी 10 वा.10 मि.नी मा. राज्यपाल यांचे जैन हिल्स, जळगाव येथे आगमन. सकाळी 10 वा.10 मि.नी. ते दुपारी 1 वा. 45 वाजेपर्यंत कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वा.45 मि.नी. मा.राज्यपाल यांचे जैन हिल्स, जळगाव येथून शासकीय वाहनाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2 वा. 10 मि.नी. मा.राज्यपाल यांचे जळगाव विमानतळ येथे आगमन. दुपारी 2 वा. 10 मि.नी. ते 2 वा. 15 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2 वा.15 मि.नी. मा.राज्यपाल यांचे जळगाव विमानतळ येथून खाजगी विमानाने यवतमाळकडे प्रयाण.
                                                                 ०००००

No comments:

Post a Comment