Saturday, 17 February 2018

वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा

        जळगाव, दि. 17 - राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे दि. 18 फेब्रुवारी, 2018 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
        रविवार दि. 18 फेब्रुवारी, 2018 रोजी सकाळी साडेआठ वाजता नाशिक येथून विशेष विमानाने जळगावकडे प्रयाण. सकाळी साडेनउ वाजता जळगाव येथे आगमन व जामनेर, जि. जळगावकडे प्रयाण. सकाळी 9 वा. 50 मि. नी. जामनेर येथे आगमन व राखीव. रात्री मुक्काम जामनेर, जि. जळगाव.
                                                                     ०००

No comments:

Post a Comment