जळगाव,
दि. 4:- राज्याचे
वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन जिल्हा
दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि. 5 मे, 2018 रोजी रात्री 11.20
वा. पुणे येथून महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगावकडे प्रयाण.
रविवार
दि. 6 मे, 2018 रोजी सकाळी 8.13 वा. जळगाव येथे आगमन व अजिंठा शासकीय विश्रामगृह,
जळगावकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व
राखीव. सोईनुसार शासकीय वाहनाने जामनेर, जि.जळगावकडे प्रयाण. सोईनुसार जामनेर
जि.जळगाव येथे आगमन व राखीव.
00000
No comments:
Post a Comment