Friday, 4 May 2018

वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा


        जळगाव, दि. 4:- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            शनिवार दि. 5 मे, 2018 रोजी रात्री 11.20 वा. पुणे येथून महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगावकडे प्रयाण.
            रविवार दि. 6 मे, 2018 रोजी सकाळी 8.13 वा. जळगाव येथे आगमन व अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सोईनुसार शासकीय वाहनाने जामनेर, जि.जळगावकडे प्रयाण. सोईनुसार जामनेर जि.जळगाव येथे आगमन व राखीव.
00000

No comments:

Post a Comment