Friday, 14 September 2018

रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा


         जळगाव,दि. 14- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विभागाचे मंत्री ना. जयकुमार रावल हे शुक्रवार  दि.14 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            शुक्रवार  दि.14 सप्टेंबर रोजी  8.40 वाजता दोंडाईचा जि. धुळे येथून शासकीय / खाजगी वाहनाने चाळीसगाव जि. जळगावकडे प्रयाण. रात्री 10.40 वाजता चाळीसगाव जि. जळगाव येथे आगमन व हावडा मुंबई मेलद्वारे मुंबईकडे प्रयाण.  
०००

No comments:

Post a Comment