जळगाव,दि. 14- राज्याचे रोजगार हमी योजना व
पर्यटन विभागाचे मंत्री ना. जयकुमार रावल हे शुक्रवार दि.14 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत
आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार
दि.14 सप्टेंबर रोजी 8.40 वाजता
दोंडाईचा जि. धुळे येथून शासकीय / खाजगी वाहनाने चाळीसगाव जि. जळगावकडे प्रयाण.
रात्री 10.40 वाजता चाळीसगाव जि. जळगाव येथे आगमन व हावडा मुंबई मेलद्वारे
मुंबईकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment