Friday, 2 November 2018

5 नोव्हेंबरचा लोकशाही दिन 12 नोव्हेंबर रोजी


        जळगाव दि. 1 - दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन सोमवार, दि. 5 नोव्हेंबर, 2018 रोजी आयोजित  करण्यात आला होता.  परंतू दिनांक 5 नोव्हेंबर, 2018 रोजी धनत्रयोदशीची स्थानिक सुट्टी असल्याने या दिवशी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. आता हा लोकशाही दिन सोमवार, दिनांक 12 नोव्हेंबर, 2018 रोजी दुपारी 3.00 वाजता नियोजन सभागृहात होणार आहे. असे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी कळविले आहे. याची नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
०००

No comments:

Post a Comment