जळगाव,
दि. 6 :- राज्य ग्राहक तक्रार
निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. भंगाळे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत
असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार
दिनांक 9 मार्च 2019 रोजी दुपारी 3.00 वा. नाशिक येथून जळगावकडे प्रयाण. रात्री 9.00
वा. जळगाव येथे आगमन व शासकीय विश्रामगृह
येथे राखीव व मुक्काम. रविवार दिनांक 10 मार्च 2019 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा
ग्राहक तक्रार निवारण मंच, जळगाव मंचाच्या कामकाजाचे अवलोकन व मंचाच्या इमारत
दुरुस्तीबाबत बैठक. सोमवार दिनांक 11 मार्च 2019 रोजी सकाळी 7.00 वा. जळगाव येथून
मोटारीने नंदूरबारकडे प्रयाण. ०००
No comments:
Post a Comment