Wednesday, 6 March 2019

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष ए. पी. भंगाळे यांचा जिल्हा दौरा



      जळगाव, दि. 6 :- राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. भंगाळे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            शनिवार दिनांक 9 मार्च 2019 रोजी दुपारी 3.00 वा. नाशिक येथून जळगावकडे प्रयाण. रात्री 9.00 वा. जळगाव येथे आगमन व शासकीय  विश्रामगृह येथे राखीव व मुक्काम. रविवार दिनांक 10 मार्च 2019 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जळगाव मंचाच्या कामकाजाचे अवलोकन व मंचाच्या इमारत दुरुस्तीबाबत बैठक. सोमवार दिनांक 11 मार्च 2019 रोजी सकाळी 7.00 वा. जळगाव येथून मोटारीने नंदूरबारकडे प्रयाण.                                ०००

No comments:

Post a Comment