Monday, 16 March 2020

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. भंगाळे जिल्हा दौऱ्यावर


            जळगाव, दि. 16  (जिमाका) - महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. भंगाळे हे दिनांक 21 व 22 मार्च, 2020 असे दोन दिवस जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. असे जिल्हा प्रशासनाकडून एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
0000

No comments:

Post a Comment