जळगाव,
दि. 16 (जिमाका) - महाराष्ट्र राज्य
ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. भंगाळे हे दिनांक 21 व 22
मार्च, 2020 असे दोन दिवस जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. असे जिल्हा
प्रशासनाकडून एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment