जळगाव,
(जिमाका) दि. 5 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हे
कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथून शासकीय तांत्रिक विद्यालय आवार, जी.
एस. ग्राऊंडजवळ,जळगाव या नवीन जागेत स्थलांतरीत झालेले आहे.
सुशिक्षित
बेरोजगार उमेदवार, उद्योजक, शासकीय, निमशासकीय आस्थापना/मंडळे, महामंडळे खाजगी
आस्थापना तसेच नागरिकांनी कार्यालयाच्या जागेत झालेल्या बदलाची नोंद घ्यावी. असे
सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जळगाव अनिसा ला. तडवी यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment