Thursday, 5 March 2020

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे स्थलांतर


            जळगाव, (जिमाका) दि. 5 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथून शासकीय तांत्रिक विद्यालय आवार, जी. एस. ग्राऊंडजवळ,जळगाव या नवीन जागेत स्थलांतरीत झालेले आहे.
            सुशिक्षित बेरोजगार उमेदवार, उद्योजक, शासकीय, निमशासकीय आस्थापना/मंडळे, महामंडळे खाजगी आस्थापना तसेच नागरिकांनी कार्यालयाच्या जागेत झालेल्या बदलाची नोंद घ्यावी. असे सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जळगाव अनिसा ला. तडवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0000

No comments:

Post a Comment