Thursday, 10 June 2021

पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

 जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दिनांक 10 - राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शुक्रवार, दिनांक 11 जुन, 2021 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार, दिनांक 11 जुन, 2021 रोजी सकाळी 6.40 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6.50 वाजता पाळधी, ता. धरणगावकडे शासकीय वाहनाने प्रयाण. सकाळी 7.10 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता जळगाव तालुक्यातील विविध नियोजित कार्यक्रमास भेटी. दुपारी 1.30 वाजता पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून चोपडाकडे प्रयाण. दुपारी 5.00 वाजता चोपडा येथे शिवसेना मेळाव्यास उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
                                                                   00000

No comments:

Post a Comment