जळगाव, (जिमाका) दि. 20 - जिल्हाधिकारी कार्यालयात आज महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी महसुल श्रीमती शुभांगी भारदे, तहसिलदार सर्वसाधारण सुरेश थोरात, तहसिलदार जितेंद्र कुवर, तहसिलदार महेंद्र माळी, तहसिलदार पंकज लोखंडे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment