जळगाव, दिनांक 8 एप्रिल, 2024 (जिमाका) :
सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये,
निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील
आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यावसायिक, कारखाने, कंपनी इ. यांनी त्यांच्याकडील माहे
1 जानेवारी ते 31 मार्च, 2024 या कालावधीचे कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र
(ई-आर-1) 30 एप्रिल, 2024 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या
www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे, असे रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक
आयुक्त वि. रा. रिसे यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment