Monday, 15 November 2021

बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) :- थोर स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम झाला. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

000


No comments:

Post a Comment