जळगाव, दि.४ जानेवारी (जिमाका) - मा.जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक श्री.व्ही.टि.भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जळगाव जिल्ह्यात मौजे देऊळवाडा ता. जि. जळगांव या ठिकाणी तापी नदीच्या किनारी व परिसरामध्ये छापेमारी करून दिनांक 04.01.2024 रोजी एकूण 6 गुन्हे नोंदवले आहे.
रसायन (कच्ची
दारू)- 20200 ली.
गावठी दारू-
222 ली.
सदरची कारवाई निरीक्षक विभागीय भरारी पथक
जळगांव, निरीक्षक जळगाव, दुय्यम निरीक्षक चोपडा यांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार
पाडली.
०००००००
No comments:
Post a Comment