जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 2 –कोविड -19 दरम्यान दोन्ही पालक, एक पालक गमावलेले अनाथ आहेत. अशा बालकांच्या मालमत्ता अधिकार, हक्क संरक्षण, इतर समस्या असल्यास संबंधित बालक अथवा पालकांनी समस्या निराकरणासाठी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हास्तरीय मालमत्ता हक्क संरक्षण समिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, आकाशवाणी जवळ, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा येथे संपर्क (0257-2228828) करावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी कळवले आहे.
०००००
No comments:
Post a Comment