जळगाव दि.15 ( जिमाका ) – संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे रोहयो यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून यांना अभिवादन केले.
याप्रसंगी तहसीलदार महसूल ज्योती गुंजाळ, तहसीलदार सामान्य
शाखा विजय बनसोडे, यांचेसह विविध
कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment