जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ शुक्रवार 24 सप्टेंबर 2021 जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
शुक्रवार
24 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 4 वाजता चांदवड, जि. नाशिक येथून मोटारीने जळगावकडे
प्रयाण, सायंकाळी 7.30 वाजता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नगर नामकरण व फलक
अनावरण, स्थळ - महात्मा फुले नगर, पोलनपेठ, जुने बसस्थानकाजवळ, जळगाव, रात्री 8 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह
जळगावकडे प्रयाण, रात्री 8.15 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व
मुक्काम.
शनिवार 25 सप्टेंबर 2021
रोजी सकाळी 9 वाजता अन्न, नागरी पुरवठा व
ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक स्थळ
– अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव, सकाळी 10 वाजता, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी
जळगाव शहर व जिल्हा बैठक, स्थळ – राष्ट्रवादी भवन, आकाशवाणी चौक, जळगाव, सकाळी
11.30 वाजता, ओबीसी बहुजन हक्क परिषद, स्थळ – छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव
दुपारी 1 वाजता, पत्रकार परिषद – स्थळ : छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव,
दुपारी 1.30 वाजता मोटारीने हरेश्वर नगरकडे प्रयाण, दुपारी 1.45 वाजता, हरेश्वर
नगर येथे आगमन व राखीव, स्थळ :- पियूष हॉस्पिटल, 28 हरेश्वर नगर, बँक ऑफ बडोदा
समोर, रिंगरोड जळगाव दुपारी 3.00 वाजता
मोटारीने धुळेकडे प्रयाण.
0000
No comments:
Post a Comment