जळगाव, (जिमाका) दि. 3 - राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार, दि. 4 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता पाळधी येथे अभ्यांगत व कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा. सकाळी 10.15 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून शासकीय वाहनाने आयकॉन कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग ॲन्ड सेफ्टी मॅनेजमेंट, जळगावकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता आयकॉन कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग ॲन्ड सेफ्टी मॅनेजमेंट जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथे सेंट्रल रेल्वे मजदुर संघ आयोजित रक्तदान व मोफत आरोग्य शिबिरास भेट, सकाळी 11.45 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 3.30 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून जामदा, ता. चाळीसगावकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता जामदा, ता. चाळीसगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4.45 वाजता जामदा, ता. चाळीसगाव येथून मेहुणबारे, ता. चाळीसगावकडे प्रयाण. दुपारी 5 वाजता मेहुणबारे, ता. चाळीसगाव येथे आगमन व शिवसेना शाखेचे उद्घाटन व राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर धनगर समाज मंदिर ये़थे आयोजित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००००
Friday, 3 September 2021
पालकमंत्री गुलाबराव पाटील शनिवारी जिल्हा दौऱ्यावर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment