जळगाव, (जिमाका) दि. 25 - पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रमाचा संपन्न झाला. याप्रंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पंडित दीनदयाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी
अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उप जिल्हा
निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार जितेंद्र कुंवर, सुरेश थोरात आदिंसह अधिकारी,
कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment